दि.२३ जानेवारी २०१६ रोजी सावंतवाडी येथे २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेद्वारा प्रमाणित "पक्ष्यांची मराठी भाषेतील नावे" ह्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ह्या पुस्यीकेत महाराष्ट्र पक्षिमित्र द्वारा स्वीकृत ५७७ पक्षीप्रजातींची मराठीतील नावांचे संकलन केलेले आहे. ही पुस्तिका BNHS व महाराष्ट्र पक्षिमित्र ने प्रकाशित केली आहे.
ही नावांची पुस्तिका BNHS तसेच IBCN च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाऊनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
http://bnhs.org/bnhs/files/Final_Marathi_Bird_Name_21-1-2016.pdf