दुर्गम ग्रामीण जंगलाच्या
आजूबाजूच्या भागातील आदिवासी बांधवासाठी तसेच विद्यार्थ्यामध्ये निसर्गातील घटकां  विषयी प्रेम आपुलकी निर्माण व्हावी म्हणून संस्था कार्य करीत आहे
.त्या कार्याचाच  भाग म्हणून सातारा
जिल्हातील जावळी तालुक्यातील डोंगर रागांच्या कुशीतील कोयना नदीच्या काठी  वसलेल्या खरोशी गावातील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेच्या  शाळेत साप आणि विंचू,त्याच्या दंशा विषयी आणि प्रथोमपचारा विषयी शास्त्रीय माहिती आणि  बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे शिक्षकासाठी असलेले निसर्ग विषयक मार्गदर्शक पुस्तक निसर्ग विज्ञान संस्थेच्या वतीने शाळेला विनामुल्य भेट देण्यात आले.
शाळे भोवतालचा परिसर .
          कोयना  नदी 







No comments:
Post a Comment